Math, asked by pranav7751, 11 months ago

एका पुस्तक विक्रेत्याने काही पुस्तके 2520 रुपयांना विकली. तेव्हा त्याला 20% नफा झाला. तर त्या पुस्तकांची खरेदी किंमत किती ?​

Answers

Answered by eshwaripatil
2

Answer:

Purchase price = Rs. 2,100/-

Step-by-step explanation:

If he sells the books at 20% profit

the purchase price is 100

then the sale price must be 120

Purchase price = 100 × 2520 ÷ 120

= 2,100

Answered by Sauron
12

Answer:

पुस्तकांची खरेदी किंमत 2,100 रुपये आहे.

Step-by-step explanation:

दिलेले आहे:

• पुस्तक विक्रेत्याने विकलेल्या पुस्तकांची किंमत = 2,520 रुपये

• पुस्तक विक्रेत्यास मिळालेला नफा = 20%

शोधा:

• पुस्तकांची खरेदी किंमत

स्पष्टीकरण:

खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे दिलेल्या सूत्राचा वापर करावा लागेल.

खरेदी किंमत सूत्र:

खरेदी किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + नफा )

खरेदी किंमत = (2,520 × 100) / (100 + 20 )

⇒ 2,52,000 / 120

⇒ 2,100

खरेदी किंमत = 2,100 रुपये

वरील स्पष्टीकरणावरून असे स्पष्ट होते की,

पुस्तकांची खरेदी किंमत 2,100 रुपये आहे.

Similar questions