एक पेशीय सजीव कसे निर्माण होतात
Answers
Answer:
बताइए, निम्नलिखित वाक्य किस वाच्य के हैं? (i) वह चल नहीं सकती
Answer:
एक पेशीय सजीव-
ज्या सजीवांना फक्त एकच पेशी असतात अशा सजीवांना एक पेशीय सजीव असे म्हणतात.
कित्येक वर्षांपूर्वी ज्या वेळेस संपूर्ण पृथ्वी अतिशय तप्त अशा गोळ्यांच्या स्वरूपात होती त्यावेळी पृथ्वीवर कुठल्याही प्रकारच्या सजीवाचे अस्तित्व नव्हते.
मात्र हळूहळू पृथ्वी थंड झाले आणि पृथ्वीवरती पाण्याची निर्मिती झाली.
पाणी हा सजीव निर्मितीसाठी लागणारे आवश्यक घटक असल्यामुळे पाण्याच्या अस्तित्वामुळे पाण्यामध्ये काही सजीवांची निर्मिती झाली.
अगदी सुरुवातीच्या काळात अतिशय सूक्ष्म असे एक पेशीय सजीवांची निर्मिती होऊ लागली म्हणून या सूक्ष्म जीवांनाच एक पेशीय सजीव असे म्हणतात.
एक पेशीय सजीव हे अतिशय लहान असल्यामुळे साध्या डोळ्यांनी त्यांना बघणे शक्य होत नाही. एक पेशीय सजीवांच्या बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो.