एक रेल्वे सरासरी 40 कि.मी. प्रति तास या वेगाने धावल्यास अंतिम ठिकाणी वेळेवर पोहचते. जेव्हा तिचा सरासरी वेग 35 कि.मी. प्रति तास होतो तेव्हा ती तिच्याअंतिम ठिकाणी 15 मिनीट उशीरा पोहचते. तर त्या रेल्वेने कापलेले अंतर किती
No answers have been given to this question yet :(
Similar questions