Math, asked by saurabhthite80, 1 month ago

एका रस्त्याच्या कडेला अनुक्रमे 2 मी, 5 मी, 7 मी व 10 मी उंचीचे याप्रमाणे 75 खांब उभे केले; तर शेवटून दहाव्या क्रमांकावरील खांबाची उंची किती?
(1) 7 मी
(2) 5 मी
(3) 2 मी
(4) 10 मी​

Answers

Answered by sonalishirsat007
2

Answer:

1) 10 मी

2) 7 मी

3) 5 मी

4) 2 मी

Similar questions