Math, asked by vikram6726, 1 year ago

एका संख्यारेषेवर A, B, C हे बिंदू असे आहेत की, d(A,C) = 10, d(C,B) = 8 तर d(A, B) काढा. सर्व पर्यायांचा विचार करा.

Answers

Answered by sajidkhan43
46
d(A,C)=10

d(C,B)=8

d(A,B)=d(A,C)-d(C,B) because (A-B-C)

=10-8

=2

^^^^
Answered by AadilAhluwalia
32

d (AB) ह्याची लांबी 2 आहे.

म्हणजे d(AB)=2

उत्तराचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

दिलेली माहिती :

A, B, C हे एका संख्यारेषेवरचे बिंदू आहेत.

म्हणजे B हा बिंदू A आणि C च्या मध्ये आहे.

d(A,C)=10

d(C,B)=8

म्हणून

d(A,B)=d(A,C)-d(C,B)

कारण A-B-C अर्थात बिंदू A नंतर बिंदू B आणि त्या नंतर बिंदू C असा तिन्ही बिंदूंचा क्रम आहे.

=10-8

वजाबाकी करून

=2

ही AB ची लांबी आहे.

Similar questions