एका सैनीकाची मुलाखत 25 प्रश्न
Answers
maaf karu dey mitr.......
Answer:
सैनिकाची मुलाखत
Explanation:
मुलाखतीचे प्रश्न:-
१) तुमचे नाव काय ?
२) तुमचे लष्करातील पद काय ?
३) आपल्याला सैन्यात जाण्याची परवानगी कोठून मिळाली ?
४) आपला सैन्यभर्ती पूर्वीचा अनुभव सांगा.
५) देशाबद्दल आपल्या भावना काय आहेत?
६) आपण आपल्या जन्म स्थळा विषयी सांगा.
७) एक सैनिक असल्याने जनतेच्या भावना काय असतात?
८) आपले शिक्षण कोठे झाले ?
९) सैनिक होण्यासाठी तुम्ही कोणते शिक्षण घेतले ?
१०) तुम्हाला सैनिक होण्याची इच्छा केव्हापासून होती ?
११ ) सैन्यदलात तुम्ही काय काम करायचे ?
१२) सैन्यदलातील तुमचा विशेष प्रसंग सांगा.
१३) सैन्यदलात भर्ती होण्यासाठी कोणती परीक्षा दिली ?
१४) तुम्ही NCC घेतला होता का ?
१५) NCC मधील तुमचा विशेष प्रसंग सांगा.
१६) तुम्ही कोणत्या पदावर राहून कार्य केले ?
१७) तुमच्या विषयी थोडे सांगा.
१८) तुम्ही आत्ता सेवानिवृत्त आहात का ?
१९) सेवानिवृत्त असाल तर तुम्ही सैन्यदलात किती वर्षे काम केले?
२०) तुम्ही कोणत्या सीमेवर कार्यरत होते ?
२१) तुम्हाला भारतीय सैन्याबद्दल काय वाटते
२२) सेवानिवृत्त असाल तर आत्ता तुम्ही काय काम करता ?
२३) तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्याल ?