एक सोपे कोडे*
एक फुलांची बाग असते त्या बागेसमोर 3 नद्या व 3 मंदिरे एकाआड एक असतात. *म्हणजे अनुक्रमे*
1) फुलांची बाग 2) पहिली नदी 3) पहिले मंदिर 4) दुसरी नदी 5) दुसरे मंदिर 6) तिसरी नदी 7) तिसरे मंदिर *रचनाक्रम*
*वैशिष्ट्य*
नदीतुन जाताना *फुले दुप्पट* होतात हे प्रत्येक नदीचे वैशिष्ट्य आहे.
*नियम*
1) बागेतुन का�ी फुले घ्यायची आहेत.
2) व प्रत्येक मंदिरात समान फुले अर्पण करायची आहे 3) एकही फुल कमी पडले नाही पाहिजे
4) एकही फुल शिल्लक नाही राहिले पाहिजे 5) एकदा पुढे गेले की परत मागे येता येणार नाही. *प्रश्न*
1) बागेतून किती फुले घ्यायची आहे ??
2) प्रत्येक मंदिरात किती फुले अर्पण करावयाची आहे???
Answers
Answered by
0
cannot understand
please mark me brainliest
Answered by
0
Answer:
7
Explanation:
7+7=14-8=6+6=12-8=4+4=8
every temple got 8 flower
Similar questions