Math, asked by pr5719575, 1 month ago

एका शाळेत चार मित्र होते मराठी हिंदी इंग्रजी गणित तर एका दिवसी त्यांच्या अपघात झाल त्यांनी मदती साठी त्यांनी आवाज दिली
मराठी = वाचवा ! वाचवा
हिंदी = बचाओ ! बचाओ
इंग्रजी = help ! help
गणित = ?
काय सांगेल ​

Answers

Answered by mandarkarmanasi
1

Answer:

'सोडवा सोडवा '

Step-by-step explanation:

जसे मराठी त्याच्या भाषेत 'वाचवा वाचवा' बोलला

हिंदी त्याच्या भाषेत बोलला 'बचाओ बचाओ'

इंग्लिश त्याच्या भाषेत बोलला 'Help Help'

तसेच गणित त्याच्या भाषेत बोलेल 'सोडवा सोडवा'

Similar questions
English, 26 days ago