English, asked by sp2817011, 7 months ago

एका शाळेतील ईयत्ता नववीच्या २२० विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले . त्यापैकी १३० विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमनची आवड आहे असे सांगितले व १८० विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड aahe असे सांगितले.११० विद्यार्थ्यांनी गिरीभ्रमन आवडते व आकाश दर्शनही आवडते असे सांगितले तर किती विद्यार्थ्याना या दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही? किती विद्यार्थ्याना फक्त गिरीभ्रमन आवडते? किती विद्यार्थ्याना फक्त आकाश दर्शन आवडते​

Answers

Answered by asma04
4

Answer:

total =220

giribramhan =130

aakash darshan =180

donhi aavadnare =110

Explanation:

1.220 नसणार 320 असेल बहुतेक

mg ans = 10

2 .180 ..

plz follow

and thank u

Similar questions