Hindi, asked by ashishgajbe731, 1 year ago

एका शाळेत तीन भाऊ होते व त्याचा एक मीत्र होता 1= मराठी 2= हिंदी 3= इग्रंजी 4= गणित ऐके दिवस सी चौघे ही बाहेर फिरायला गेले त्या वेळी त्यांचा अचानक पणे अपघात झाला. त्यावेळी त्या ओघाने ही बाजू च्या लोकांना मदत मागितली 1= मराठी= वाचवा वाचवा 2= हिंदी= बचाऔ बचाओ 3= इग्रंजी= हैल्प मी हैल्प मी तर सांगा 4= गणित= ...............? काय म्हटल असेल

Answers

Answered by abhi178
9

answer :- 72...72......72 or 108....108


explanation :- This is in Marathi language . I translated it in English . it seems your question is -----> There were three brothers in a school and one of them was of

1 = Marathi

2 = Hindi

3 = English

4 = Mathematics

A day when four went out to walk out, they suddenly suffered an accident. At that time people asked for help from this side

1 = Marathi = save to save

2 = Hindi = save save

= 3 = help = help me

if I say 4 = mathematics = ............... ? What would have been said


solve :- as you know , mathematic is not a language . it is a skill by which we can understand all measurable world. well, if you are mathematic student then you should say " 72 ....72........72 its sound like साथ दो... साथ दो .... साथ दो.


also you can say 108....108 it means you want ambulance help.


but I will prefer 1st one . because it is more appropriate and also in Hindi language, people understand batter and they will save me.


Answered by Mandar17
7

एका शाळेत तीन भावंडे होते व त्यांचा एक मित्र होता  

1= मराठी  

2= हिंदी  

3= इग्रंजी  

4= गणित  

ऐके दिवशी चौघे ही बाहेर फिरायला गेले, त्या वेळी त्यांचा अचानक पणे अपघात झाला. त्यावेळी त्या चौघाने ही बाजू च्या लोकांना मदत मागितली  

1= मराठी बोलला वाचवा वाचवा  

2= हिंदी बोलला बचाऔ बचाओ  

3= इग्रंजी बोलला हैल्प मी हैल्प मी तर  

4= गणित काय बोलला असेल?

उत्तर- गणित १०८,१०८ बोलला असेल कारण १०८ हा नंबर आपत्कालीन सेवे साठी आहे आणि ७२,७२ बोलला असेल कारण हिंदी मध्ये ७२ चा अर्थ ७-साथ,२-दो,साथ दो असा होतो.

मराठी,हिंदी,इंग्रजी हे भाषा विषय आहेत व गणित हा तार्किक विषय आहे.

Similar questions