एका शर्टची छापील किंमत 1600 रु. आहे. दुकानदाराने तो शर्ट 1360 रुपयांस विकला. तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Answers
Answered by
54
Answer:
दुकानदारांने शेकडा सूट 15 दिली.
Step-by-step explanation:
दिलेले आहे :
- शर्टची छापील किंमत = 1,600 रु.
- दुकानदाराने तो शर्ट 1360 रुपयांस विकला
शोधा :
- शेकडा सूट किती दिली?
स्पष्टीकरण :
• छापील किंमत = 1,600 रु.
• विक्री किंमत = 1360 रु.
• शेकडा सूट = ??
★ सूट = छापील किंमत - विक्री किंमत
= 1,600 - 1360
= 240
सूट = 240 रु.
★ शेकडा सूट = (100 × सूट)/छापील किंमत
= (100 × 240)/1,600
= 24,000/1600
= 15 %
शेकडा सूट = 15
∴ दुकानदारांने शेकडा सूट 15 दिली.
Answered by
19
Step-by-step explanation:
शेकडा सूट:(सूट/छापील किंमत)×100
सूट = 1600 -1360 = 240
शेकडा सूट:(सूट/छापील किंमत)×100
(240/1600)×100
0.15 × 100 = 15
सूट = 15%
त्याने सूट 15% दिली
Similar questions