Math, asked by ashaskumbhar1979, 1 month ago

*एका दुकानदाराने एक घड्याळ 20% नफ्याने विकले आणि दुसरे घड्याळ 12% तोट्याने विकले. एका घड्याळाची विक्री किंमत ₹3600 आहे आणि दुसऱ्या घड्याळाची विक्री किंमत ₹1760 आहे.या दोन व्यवहारांवर आधारित योग्य विधान निवडा.*

1️⃣ दुकानदाराला एकंदरित 7.2% नफा झाला.
2️⃣ दुकानदाराला एकंदरित 6.72% नफा झाला.
3️⃣ दुकानदाराला एकंदरित 7.2% तोटा झाला.
4️⃣ दुकानदाराला एकंदरित 6.72% तोटा झाला.​

Answers

Answered by divyasingh016787
0

Answer:

एखादी वस्तु एका किमतीस विकत घेऊन दुस-या किमतीस विकली की फायदा म्हणजे नफा, किंवा तोटा होतो. जास्त किंमतीस विकली तर नफा व कमी किमतीस विकली तर तोटा होतो हे तुम्हाला

माहीत आहे ना ? विक्रीची किंमत जास्त असेल तर

नफा = विक्री कि. - खरेदी किं.

उलट विक्रीची किंमत कमी असेल, तर

तोटा = खरेदी किं. - विक्री कि.

आता शेकडेवारीच्या भाषेत नफा तोट्याची गणिते कशी करतात ते पाहूं. एक लक्षात ठेवा की

नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदीच्या किंमतीवर शेकडेवारीने मोजला जातो.

100 रु. खरेदीवर 10 रु. नफा झाला तर शेकडा 10 नफा किंवा 10% नफा झाला असे म्हणतात. त्यावेळी विक्रीची किंमत खरेदीपेक्षा 10 रु. जास्त म्हणजे 110 रु. असते.

100 रु. खरेदीवर 10 रु. तोटा झाला तर शेकडा 10 तोटा किंवा 10% तोटा झाला असे म्हणतात. त्यावेळी विक्रीची किंमत खरेदीपेक्षा 10 रु. नी कमी म्हणजे 90 रु. असते.

पण दोन्ही ठिकाणी खरेदीची किंमत 100 रु. आहे.

नफा किंवा तोटा यांची शेकडेवारी माहीत असेल, तर नफा / खरेदी किंवा तोटा /खरेदी हे गुणोत्तरप्रमाण चटकन मिळते. आता हे उदाहरण पहा. 

आहेत हे शोधल्या शिवाय इतर धान्याची किती आहेत हे काढता येते. एकूण पोती 100 असल्यास गव्हाची 30 व ज्वारीची 35 म्हणजे गव्हाची व ज्वारीची मिळून 65 पोती घेतात. म्हणून एकूण पोती 100 असल्यास इतर धान्याची पोती 100 - 65 = 35 असतील.

इतर धान्याची पोती

एकूण पोती

=

35

100

इतर धान्याची पोती ध मानू

15000

=

35

100

∴ध =

35

100

x 15000 = 5250

∴इतर धान्याची पोती 5250 आहेत.

आता सरावासाठी पुढील उदाहरणे करा.

Similar questions