एका वाक्यात उत्तरे लिहा १) कोणते ग्रहण पौर्णिमेला होते
Answers
Answered by
1
Answer:
जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी म्हणजेच पौर्णिमा ही तिथी असते. चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच दिसते.
Similar questions