एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20 सेमी व उंची 13 सेमी आहे तर त्या वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (π = 3.14 घ्या .)
Answers
Answered by
12
★ उत्तर -
r= 20 सेमी.
h = 13सेमी.
π = 3.14.
वृत्तचीतीचे वक्रपृष्ठफळ = 2πrh
वृत्तचीतीचे वक्रपृष्ठफळ = 2×3.14×20×13
वृत्तचीतीचे वक्रपृष्ठफळ =1632.80 चौ .सेमी.
वृत्तचीतीचे एकूण पृष्ठफळ = 2πr( r+h)
=2×3.14×20×(20+13)
= 2×3.14×20×33
=4144.80चौसेमी.
वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ 1632.80 चौसेमी.
एकूण पृष्ठफळ 4144.80चौसेमी.
धन्यवाद...
Similar questions
Social Sciences,
7 months ago
English,
1 year ago
Math,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Math,
1 year ago