एका व्यक्तीचा पगार 57850 रू. आहे. त्याच्या पगारात
20% वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार किती?
Answers
Answered by
2
Step-by-step explanation:
२०% वाढ म्हणजे १०० च्या मानाने ते १२० होणार. बरोबर?
हा.
आता फक्त १२०/१०० ने दिलेल्या पगाराला गुणायचे.
म्हणून,
५७५८०×१२०/१०० = ६९०९६
Answered by
1
Answer:
69420
Step-by-step explanation:
पगारात वाढ =57850. ×20
_____
100
=578.50×20
= 11570
नवीन पगार = पूर्वीची पगार + पगारात वाढ
=57850+11570
=69420
Similar questions