एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मी अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45° मापाचा उन्नत कोन होतो, तर चर्चची उंची किती?
Answers
Answered by
5
Al\
l \
l \
l \
l \
Bl__45°\C
80 m
उदा. व्यक्तीची जागा म्हणजे pt C होय .
चर्चची उंची म्हणजे AB होय.
व्यक्ती चर्चपासून 80 मी अंतरावर आहे.
BC = 80 मी
उन्नत कोणाचे माप हे 45° आहे .
tan 45° = AB/BC
1 = AB/80
AB = 1 × 80
AB = 80 मी
म्हणून चर्चची उंची ही 80 मी आहे .
l \
l \
l \
l \
Bl__45°\C
80 m
उदा. व्यक्तीची जागा म्हणजे pt C होय .
चर्चची उंची म्हणजे AB होय.
व्यक्ती चर्चपासून 80 मी अंतरावर आहे.
BC = 80 मी
उन्नत कोणाचे माप हे 45° आहे .
tan 45° = AB/BC
1 = AB/80
AB = 1 × 80
AB = 80 मी
म्हणून चर्चची उंची ही 80 मी आहे .
Similar questions