Math, asked by Anonymous, 11 months ago

एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत. त्यांपैकी 45 विदयार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो. 52 विदयार्थ्यांना
खो-खो हा खेळ आवडतो. असा एकही विदयार्थी नाही की ज्याला यांपैकी एकही खेळ आवडत नाही. तर
क्रिकेट आणि खो-खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा. फक्त क्रिकेट आवडणारी मले
किती?​

Answers

Answered by xShreex
45

\large\boxed{\fcolorbox{blue}{yellow}{Answer:-}}

वर्गातील एकूण विदयार्थी = 70

क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच A मानू. खो-खो आवडणाऱ्या विदयार्थ्यांचा संच B मानू. प्रत्येक विद्यार्थ्याला क्रिकेट व खो-खो पैकी एक तरी खेळ आवडतो. क्रिकेट किंवा खो-खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच n (AUB)

.:. n (A U B) = 70

क्रिकेट आणि खो-खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या = n (A ⋂ B)

n (A) = 45, n (B) = 52

n (AUB ) = n (A) + n (B) - n (AB) हे आपल्याला माहीत आहे.

-: n (A ⋂ B) = n (A) + n (B) - n (AnB)

= 45 + 52 - 70 = 27

:. दोन्ही खेळ आवडणारी मुले 27, क्रिकेट आवडणारी मुले 45 आहेत. ... फक्त क्रिकेट आवडणारी मुले

= 45 - 27 = 18

A⋂B हा दोन्ही खेळ आवडणाऱ्या विदयार्थ्यांचा संच आहे. .:. n (A⋂B)= 27

Similar questions