एका वर्गातील 30% विद्यार्थी इंग्रजीत व 35% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्याची टक्केवारी 25 % असेल तर पास झालेल्या विद्यार्थ्याची टक्केवारी किती?
Answers
Answered by
10
Pass zalele students 75% astil...
hope tula madat hoil..
hope tula madat hoil..
Jagdale:
sorry but Ye wala answer wrong hai
Answered by
5
Answer:
विषय. पास. नापास.
इंग्रजी. ७०%. ३०%
+ + +
गणित. ६५%. ३५%
- - -
दोन्ही विषय. ७५%. २५%
_______________________
पास होणारे विद्यार्थी= ७०+६५-७५
=१३५-७५
= ६०% पास होणारे विद्यार्थी
नापास होणारे विद्यार्थी= ३०+३५-२५
= ६५-२५
= ४०% नापास होणारे विद्यार्थी
Similar questions