एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या दोन जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळकेंद्रापासून किती अंतरावर असतील ?
Answers
Answered by
18
★ उत्तर - जीवा AB व जीवा CD एकरूप आहेत.व व वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध बाजूस आहेत.
AB=16सेमी.
CD=16सेमी.
OB = 10सेमी.
रेख OM लंब जीवा AB.
AM = BM = 8सेमी .
∠OMB= 90°
∆OMB या काटकोन त्रिकोणात , पायथगोरसच्या प्रमेयानुसार ,
OB^2 =OM^2+ MB^2
∴10^2 =OM^2+8^2
∴100=OM^2+ 64
∴100-64= OM^2
∴OM^2= 36
∴ OM=6 सेमी.
एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या दोन जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळकेंद्रापासून 6 सेमी. अंतरावर असतील.
धन्यवाद...
Similar questions
English,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
Sociology,
11 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago