एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे तर त्या जीवांची लांबी काढा.
Answers
Answered by
10
★ उत्तर - o हे वर्तुळकेंद्र आहे .
AB= CD .
जीवा AB आणि जीवा CD समान लांबीच्या व समांतर असल्याने वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध बाजूस असतील.
त्रिज्या OB=13सेमी ,रेख OM लंब जीवा AB ,
OM= 5सेमी.
AM = BM
केंदारतून टाकलेला लंब जीवेला दुभागतो
∠OMB = 90°
∆OMB या काटकोन त्रिकोणात पायथगोरसच्या प्रमेयानुसार ,
OB^2= OM^2+ BM^2
∴ 13^2 =5^2 +BM^2
∴169=25+BM^2
∴169-25=BM^2
∴BM^2 =144
∴ BM=12सेमी.
∴ AB= 2×BM
∴AB=2×12
∴ AB=24सेमी.
एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे तर त्या जीवांची प्रत्येकी लांबी
24सेमी.
धन्यवाद...
Similar questions
Math,
7 months ago
Math,
7 months ago
Computer Science,
7 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago