Eka vargachi Atmakatha
Answers
Answered by
10
मी आनंदराव पवार शाळेतील एक वर्ग आहे. माझ्या शाळेची इमारत सहा मजली असून प्रत्येक मजल्यावर पाच वर्ग आहेत. मी तिसऱ्या मजल्यावर आहे.
माझ्या आतमध्ये एक फळा आहे ज्यावर सुंदर अक्षरात सुविचार लिहिलेले असतात. कोपऱ्यात एका बाजूला बूक शेल्फ आहे ज्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके आहेत. बसण्यासाठी लाकडी बाकडे आहेत. बाकडे खूप आहेत कारण मुलांची संख्या ५५ आहे. माझ्यामध्ये जेव्हा सकाळी सकाळी मुले येतात तेव्हा मला खूप मजा वाटते, कारण मुले म्हणजे देवाकडची फुले हो!!
Similar questions