India Languages, asked by azims56, 1 year ago

एक वस्तू अशी आहे की विकत घेताना काळी आहे वापरताना लाल आहे आणि फेकताना पांढरी शुभ्र आहे

Answers

Answered by Hansika4871
7

Answer: कोळसा (coal)

Explanation:उत्तर आहे "कोळसा"

जेव्हा आपण कोळसा दुकानातून विकत घेतो तेव्हा तो काळा असतो. पितळेची भांडी घासायला आपण काळा कोळसा वापरतो. जेव्हा आपण कोळस्याला गरम करतो तेव्हा तो लाल रंगाचा होतो व त्यातून उष्णता निघते. आणि जेव्हा कोळसा थंड होतो तेव्हा त्याची पांढरी राख बनते. ह्या राखेने पण भांडी धुता येतात.

Similar questions