एक वस्तू, जो बनवतो तो विकत घेत नाही, जो विकत घेतो तो वापरत नाही, जो वापरतो त्याला दिसत नाही
Answers
Answered by
11
The one who makes the thing does not buy, he does not use what he buys, he does not see who uses it
Is this what your looking for??
Is this what your looking for??
Answered by
0
■■ या प्रश्नाचे उत्तर आहे: "तिरडी"■■
◆खाली, प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार, आपण ती वस्तू शोधू.
●एक अशी वस्तू आहे, जिला जो बनवतो तो विकत घेत नाही : तिरडी बनवणारा व्यक्ती इतरांसाठी तिरडी बनवतो, म्हणून तो स्वतः तिरडी कधी विकत घेत नाही.
●जो विकत घेतो तो वापरत नाही : तिरडी विकत घेणारा व्यक्ती स्वतःसाठी तिचा वापर करत नाही. तो एखाद्या व्यक्तीसाठी ती तिरडी विकत घेतो.
● जो वापरतो त्याला दिसत नाही : तिरडीचा वापर मृतदेहाला नेण्यासाठी केला जातो. तो मृत व्यक्ती त्या तिरडीचा वापर करतो, पण तो मृत असल्यामुळे, त्याला ती तिरडी पाहता येत नाही.
Similar questions