Math, asked by baldeep2760, 1 year ago

एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यांपैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 वि द्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा.

Answers

Answered by ingle0155
15

Answer:

Step-by-step explanation:let,

aub=n(a)+n(b)-n(anb)

aub=80+60-20

aub=140-20

aub=120

एकही पेय न पिणारे विद्यार्थी =125-120

=5

Answered by sablejayesh608
6

Answer:

एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत, त्यांपैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 वि द्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेये घेतात, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा

Similar questions