Math, asked by gaibalraj1188, 3 months ago

एका यंत्राची किंमत 480000 रुपये आहे जर त्याच्या किमती दरसाल 5% ने घट होत असेल तर तीन वर्षानंतर त्या यंत्राची किंमत किती होईल
1-411540
2-555660
3-408000
4-410540

Answers

Answered by vinaysoni2835
0

Answer:

3)408000

480000×15%=408000

because after 3 years 15% less amount will be their.

Answered by Sauron
8

1) 4,11,540

तीन वर्षानंतर त्या यंत्राची किंमत 4,11,540 होईल

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

  • यंत्राची सध्याची किंमत (P) = 4,80,000
  • यंत्राच्या किमती मध्ये घट होण्याचा दर (R) = 5% दरसाल
  • कालावधी (n) = 3 वर्ष

शोधा :

  • तीन वर्षानंतर त्या यंत्राची किंमत (A) = ??

स्पष्टीकरण :

\longrightarrow \sf{ \:A  = \:P \: \left(1  -\dfrac{R}{100}\right)^{n}}

\longrightarrow \sf{\:A  = \:4,80,000 \:  \left(1  -\dfrac{5}{100} \right) ^{3}}

\longrightarrow \: \sf{ A \: = \:4,80,000 \: (1 - 0.05) ^{3}}

\longrightarrow \sf{\:A=4,80,000 (0.95) ^{3}}

 \longrightarrow \sf{\:A=4,80,000 \:  \times \: 0.857375}

\longrightarrow \:\sf{A\:= \:4,11,540}

1) 4,11,540

तीन वर्षानंतर त्या यंत्राची किंमत 4,11,540 होईल

Similar questions