India Languages, asked by saam190, 1 year ago

एकलव्य+ज्ञानवर्धिनी+सामान्य+ज्ञान+स्पर्धा+परीक्षा+नागपूर​

Answers

Answered by AadilAhluwalia
21

एकलव्य ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा नागपूर मध्ये पार पडली होती. हा प्रयोग विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढविण्याकरिता एक छोटा प्रयत्न आहे असे म्हणता येईल. ह्या परीक्षेचे नाव एकलव्य ज्ञानवर्धिनी असे ठेवण्यामागचे कारण म्हणजे एकलाव्याचे शिकण्याचे वेड आणि त्याची चिकाटी विद्यार्थ्यांचा अंगी यावी असे आहे.

ह्या स्पार्धेत जास्त तर शासनाच्या परीक्षेसाठी तयारी करणारे लोक भाग घेतात. ही स्पर्धा सामान्य ज्ञानात भर पाडण्यास मदत करते आणि विजेत्यांना पुरस्कृत केले जाते.

Answered by hrushikeshnikam79
5

Answer:

Vafever chalnara enginacha shodh Koni

Similar questions