Hindi, asked by prashantdeshmukh4533, 1 year ago

'एकलव्य ज्ञानवर्धिनी' सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा, नागपूर
'एकलव्य ज्ञानवर्धिनी' बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित रजि. नं. महा. एफ. 24919
चर्चद्वारा ज्ञानवर्धन उपक्रम सन-2019-20 गट - 'ब'
एकूण गुण -२००
स्पर्धकांना स्वयंअध्ययन, गटचर्चा, गृहपाठ याद्वारे पेपर सोडविण्याची सात दिवसांची संधी
आपल्याकडील 'विटी-दांडू' सारखा खेळला जाणारा 'दांडी बियो' हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?
1) श्रीलंका
2) भूतान
3) नेपाळ
4) इंडोनेशिया
2) 2018 या वर्षाची 'महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा' कोणी जिंकली?
1) अभिजित कटके2 ) बाला रफिक शेख3) विजय चौधरी
4) रोहित कारले
3) 'अमूल' या भारतीय दुग्ध उत्पादन कंपनीने आय सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019 मधील कोणत्या देशाच्या
संघाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे ?
1) बांग्लादेश
2) भारत
3) श्रीलंका
4) अफगाणिस्तान
2018 मध्ये आयोजित 14 व्या जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?
बेल्जियम
2) नेदरलँड
3) ऑस्ट्रेलिया
4) इंग्लंड
5) बॉक्सिंग खेळाडूंच्या संख्येमुळे भारताच्या कोणत्या शहराला 'मिनी क्युबा' अशी ओळख प्राप्त झाली आहे ?
1) चंदीगड
2) हिस्सार
अभिवानी
4) पतियाळा
6) गटात न बसणारे पद ओळखा.
1) चपाती
2) पाव
3) इडली
4) डोसा
21
7) वेगळे पद ओळखा? 1)
441
4)
3024
1576
420
20b
49
59
4.21.2.
2
8) 72910
1
)
2107
3)59
सान
9) IIEN: 8514 :: LOG:?
AST
2121687
3) 12147
4) 12157
10) A हा B चा दीर आहे, C ही A ची मुलगी आहे. D ही Cची आत्या आहे. तर D ही B ची कोण असेल ?
1) सासू
2) सून
नणंद
4) वहिनी
11) घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यात सव्वा बारा वाजता किती अंशांचा कोन होईल?
1)90
2) 80
3)83
4)82.5
12) आत : बाहेर::?: आजी
1) आजोबा
2) आजा
3) माजी
4) बाबा
13) पुढील संख्या/अक्षरमालिकेतील चुकीचे पद ओळखा. A, D, I, P, T, Y
1)Y
2)D
3)
4)T
14) एका सांकेतिक भाषेत 'KG' हा शब्द 'IJHI' असा व 'CU' हा शब्द 'ABVW' असा लिहितात, तर 'IT' हा शब्द कसा
लिहावा ? 1) GIIUV 2) JKRS
3) HJSU
4) UYGII
15) एका समारंभात 20 माणसे जमली होती. त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी हस्तांदोलन केले, तर किती हस्तांदोलने
समारंभात झाली?
1) 380
2) 190
3) 200
4)210
16) ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते ?
1) ग्रामसेवक
2) पंचायत समिती 3) जिल्हा परिषद 4) आमदार
17) गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो ?
तलाठी
2) ग्रामसेवक
3) सरपंच
4) पोलीस पाटील
18) लोकसभेची सदस्यसंख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती असते ?
1)535
2)538
3)540
4)652
19) अधिवेशन काळातील कोणता काळ 'शुन्य प्रहर' म्हणुन ओळखला जातो?
1) दुपारी 2 वाजता 2) दुपारी 1 वाजता 3) दुपारी 12 वाजता 4) दुपारी 3 वाजता
20) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे असते ?
1) मुंबई2 ) नागपूर3 ) पूणे
4) औरंगाबाद
21) जम्मू-काश्मिर राज्याची उन्हाळी राजधानी कोणती?
1) जम्मू
2) श्रीनगर
3) बाधा
4) लडाख
22) जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारा देश कोणता ?
1) पाकिस्तान
2) भारत
3) इंडोनेशिया
4) चीन​

Answers

Answered by aleema8
2

Answer:

Yesss

Explanation:

22: Pakistan

21: shri nagar

Similar questions