एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले
Answers
Answered by
27
- जे सजीव एका पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशीय सजीव (इंग्लिश: Unicellular organism, युनिसेल्युलर ऑरगॅनिझम) असे म्हणतात.
- उदा. अमीबा
@Vaishnavi Sah_❤:)
Answered by
0
Answer:
कित्येक शतकांपूर्वी पृथ्वी हा अतिशय उष्ण गोळा होता. कालांतराने पृथ्वी थंड होत गेली आणि पृथ्वीवरती पाण्याची निर्मिती झाली. पाणी हा सजीवाच्या निर्मितीसाठी लागणारे आवश्यक घटक आहे.
पाण्याच्या निर्मितीमुळे हळूहळू पाण्यामध्ये जिवांची निर्मिती झाली, हे जीव एका पेशीपासून बनलेले होते म्हणून अशा सजीवांना एक पेशीय सजीव असे म्हणतात.
एक पेशीय सजीव हे अतिशय सूक्ष्म असतात साध्या डोळ्यांनी हे बघणे कठीण असते किंवा शक्यच नसते. एक पेशीय सजीव बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा गरज असते. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने हे जीव कसे असतात ते आपण बघू शकतो.
Similar questions