एकपेशिय सजीव कसे तयार झाल?
Answers
Answered by
0
आपली सजीवाची डेफिनेशनच ॲबसर्ड आहे मॅम! कुठलाही सजीव कोणत्याही युगात अस्तित्वात येउच शकत नाही कारण त्याला अस्तित्वात येण्यासाठी पृथ्वी, प्रकाश, आग, पाणी, वायू या निर्जीव घटकांची गरज लागते. तुम्ही सजीव आहात आणी तुमच्या मधेही हाच पॅराडॉक्स आहे.
How at all a living being is supposed to born with the help of non living 5 elements?
बरं या 5 इलीमेंट्स शिवाय अमीबाला शरीर मिळणेच शक्य नाही. आपला अमीबा हा निर्जीव युक्त सजीव या ॲबसर्ड कंसेप्ट वर आधारित असणार. तुमचा, माझा, अमीबाचा जन्म या ॲबसर्डीशिवाय शक्यच नाही.
यामुळे जीवशास्त्र हा जीव-निर्जिव शास्त्र असा विषय होतो.
या ॲबसर्डीमुळे Nither real nor unreal असे सजीव निर्माण होतात.
जीवशास्त्र नावाचा कुठलाही विषयच मुळात नाही. त्यामुळे उत्क्रांतीसुद्धा नाही.
Similar questions
English,
25 days ago
Math,
25 days ago
English,
1 month ago
Physics,
1 month ago
Computer Science,
9 months ago
Math,
9 months ago
Accountancy,
9 months ago