(३) एकशिंगी गेंडा असणारा प्रदेश
Answers
Answered by
0
Explanation:
जगातील ८० टक्के एकशिंगी गेंडे काझीरंगात आढळतात. आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एकशिंगी गेंड्यांचे महत्त्वाचे वसतीस्थान आहे. ... आसाममधील हे राष्ट्रीय उद्यान युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे, मात्र शिकारीची आकडेवारी पाहिली तर त्याच्या जतनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Similar questions