Hindi, asked by l7oomshi0mapij, 1 year ago

एकदा एक जावई आपल्या सासऱ्यांना फोन करतो की मी पुढील महिन्यात जेवण करायला घरी येईलपण मी ज्या तारखेला येईल तितके तोळे सोने मला पाहिजेनंतर सासरा एका सोनाराकडे गेला आणि त्यास सांगितले की 1 ते 31 तोळ्यापर्यंत च्या अंगठ्या करून ठेव माझा जावई ज्या दिवशी (तारीख) येईल तितक्या तोळ्याची अंगठी मी घेऊन जाईलपण सोनार हुशार होता त्याने फक्त पाचच अंगठ्या केल्या त्या अंगठ्या कोणत्या म्हणजे किती तोळ्याच्या असतील❓☎

Answers

Answered by joe30
0
1,2,4,8,16 tole
Use above combination with any date.
Answered by tejasmba
0
उत्तर - सोनाराने सासऱ्यांना १, २, ४, ८ व १६ तोळ्याच्या अंगठ्या बनवून दिल्या.

विवरण -

१ तारिखेला जर जावई आले तर १ तोळ्याची अंगठी

२ तारिखेला जर जावई आले तर २ तोळ्याची अंगठी

३ तारिखेला जर जावई आले तर  १ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी

४ तारिखेला जर जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी

५ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

६ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी

७ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

८ तारिखेला जर जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी

९ तारिखेला जर जावई आले तर  १ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

१० तारिखेला जर जावई आले तर  २ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

११ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

१२ तारिखेला जर जावई आले तर  ४ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी

१३ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी

१४ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी

१५ तारिखेला जर जावई आले तर  ८ तोळ्याची अंगठी +  ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी  + १ तोळ्याची अंगठी

१६ तारिखेला जर जावई आले तर १६ तोळ्याची अंगठी

 
अशाप्रकारे त्या त्या तारखेला सासऱ्याने जावईला अंगठी देण्याचे ठरवले.
Similar questions