Math, asked by valeySokrtchaur, 1 year ago

IAS exam question : - या प्रश्नाचं उत्तर द्या..? एक मुलगा व त्याचे वडील कारने जात असताना कारला अपघात होतो व त्याचे वडील जागेवरच मरण पावतात. मुलगा सुद्धा कोमात जातो. मुलाला दवाखान्यात नेले जाते तेथील डॉक्टर सांगतात की हा माझाच मुलगा असल्यामुळे मी त्याच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे. घटना दोनदा निट वाचा न सांगा की डॉक्टर कोण ? IAS exam question : - संपूर्ण रात्र घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर द्या

Answers

Answered by SARDARshubham
4
Te doctor tya mulacha aai aahe.
_________________________
Similar questions