एखादा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास अशा घटकाचे वितरण दाखवण्यासाठी ________ पद्धत अधिक सोईस्कर ठरते.
Answers
Answered by
24
Answer:
- समघनी पद्धतीचा वापर केला जातो
Answered by
1
एखादा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असल्यास अशा घटकाचे वितरण दाखवण्यासाठी समघनी पद्धत अधिक सोईस्कर ठरते.
- जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समान समघनी पद्धतीचा वापर केला जातो. उदा. उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांत समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जाते.
- समघनी नकाशे काढताना घटकांच्या कमाल व किमान मूल्यांचा विचार करून 5 ते 7 वर्ग केले जातात. त्यातील अंतरास वर्गांतर म्हणतात.
- सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो.
- टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना म्हणजे मोजून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो.
- एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला असेल, तशाच तऱ्हेने नकाशात टिंब देऊन दाखविले जाते. उदा. नकाशा ज्या प्रदेशाचा तयार करणार आहोत, त्या प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन, संस्था वितरण इत्यादी.
- टिंबाद्वारे वितरण दाखवताना टिंबांचे मूल्य ठरवावे लागते ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे, अशा भागातील लोकसंख्या (.) या टिंबाने दाखविली आहे.
#SPJ3
Similar questions
Chemistry,
3 months ago
Computer Science,
3 months ago
India Languages,
3 months ago
Physics,
7 months ago
English,
7 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
11 months ago
Biology,
11 months ago