World Languages, asked by princenishad1245, 16 days ago

एखाद्या पाळीव प्राण्याविषयी तुमच्या भावना थोडक्यात सांगा.​

Answers

Answered by patilujjwala848
3

Answer:

आपल्या घरात कुत्रा,मांजर,म्हैस,गाय,घोडा इ. आपन पालीव प्राण्यांवर दया केली पाहिजे. त्यांच्यावर प्रेम खेले पाहिजे .

Similar questions