World Languages, asked by iayeshashk, 9 months ago

एखादयाचा स्वभाव आगाऊ असतो म्हणजे कसा? हे तुमच्या शब्दांत सांगा.

Answers

Answered by baban8219
9

Explanation:

ओळख स्वभावाची ! तुमचा स्वभाव तुमच्या भाग्यांकाला तंतोतंत जुळत असल्यास जरूर शेअर करा किंवा कॉमेंट करा !

भाग्यांक म्हणजे हे केवळ स्वभाव दर्शन असून कृपया कोणी याला त्या व्यक्तीचे सम्पूर्ण भविष्य असा गैरसमज करून घेऊ नये. परंतु भाग्यांकानुसार आपणास त्या व्यक्तिचा स्वभाव समजायला मात्र खुप मदत होते हे नक्की….!

चला तर मग आता स्वतःचा स्वभाव जाणून घ्यायला सुरवात करुयात…… !

भाग्यांकवरून मनुष्याची स्वभाव वैशिष्टे कशी असतात याची शृंखला सादर करीत आहोत. साधारण पणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर त्या व्यक्तीचा जो भाग्यांक आहे त्या नुसार प्रभाव असल्याचे लक्षात येते त्या व्यक्तिमधे तिच्या भाग्यंकानुसार स्वभाव गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे.

या मालिकेमधे आपण याच पैलुवर प्रकाश टाकत आहोत या साठी तुम्हाला खाली दिलेल्या भाग्यांकाच्या  तुम्हाला तुमच्या भाग्यांकापुढे स्वभावा विषयी सर्व माहिती मिळेल. परंतु सर्व प्रथम आपण ” भाग्यांक ” म्हणजे काय ते समजून घेऊ !

समजा तुमची जन्म तारीख १/११/२०१५ आहे. या जन्म तारखेत ही व्यक्ति १ या तारखेला जन्मलेली आहे. तेव्हा या व्यक्तीचा भाग्यांक १ आहे.समजा ही व्यक्ति १० किंवा १, १९, २८ या तारखेला जन्माला आली असती, तर तिचा भाग्यांक एक आला असता. याचे कारण म्हणजे १ + ० = १ किंवा २ + ८ = १० आणि १+०=१. भाग्यांका नुसार खाली जन्म दिनांक दिले आहेत . त्या नुसार स्वतःचा भाग्यांक ओळखून आपण त्या नंबरा समोरील आपला स्वभाव जाणून घ्यावा !

१) भाग्यांक एक = महिन्याच्या १, १०, १९, २८ या तारखेला जन्म असलेल्या लोकांचा भाग्यांक १ येतो. या लोकांची स्वभाव वैशिष्टे कशी असतात हे आता आपण पाहुयात.

भाग्यांक एक ची स्वभाव वैशिष्टे खालील प्रमाणे :-

१) या अंकाचा कारकग्रह रवि असून स्वतंत्र विचार, उद्योग, स्फूर्ति, उत्साह, तल्लख बुद्धि व कलेबद्दल प्रेम या गोष्टींचा बोध होतो.

२) स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याकड़े कल असतो.

३) आपल्या बुद्धिच्या व बोलण्याच्या जोरावर दुसर्यावर छाप टाकण्यात प्रविण असतात.

४) सतत नवीन विचार नविन कल्पना डोक्यात घोळत असतात. त्यामुळे एकाच ठिकाणी गुंतून राहत नाहीत.

५) दुसर्याला मार्गदर्शन करायला मनापासून आवडते.

६) प्रचंड ध्येयवादी असतात, त्यामुळे हट्टीपणा कड़े कल जातो.

७) दुसर्यांच्या आदेशाचे पालन करने तुम्हास जमत नाही.

८) स्व:ताच्या कर्तुत्वावर विश्वास असल्याने अतिकठिण प्रश्न देखिल सहज रितीने सोडवता.

९) जीवनात यश ४६ वर्षानंतर प्राप्त होते.

१०) आई, वडिल, पत्नी, सासरे यांच्या कडून धन मिळते.

११) दुसर्याच्या इच्छेला न जुमानता कायदा हातात घेतात.

१२) तुम्ही अति उत्साही असून सतत कार्य मग्न रहायला आवडते.

१३) प्रेम प्रकरणामध्ये उतावळेपणा व घाई गर्दी होते, त्यामुळे शेवट भांडणा मध्ये होतो.

१४) खेळाची खुप आवड असते.

१५) चकोरी बाहेर जावून दुसर्याला मदत करता.

१६) तुमच्या वागण्यात ठामपणा व शुरपणा असतो.

१७) व्यवसायात स्थिरता नसते, दर ३ ते ४ वर्षानी नोकरी बदलता.

Answered by Tanujrockproboy
9

Answer:

एखाद्याचा स्वभाव आगाऊ असतो म्हणजे कसा एकच स्वभाव एकदम त्यांच्या स्वभावातच असते त्यांना आपल्या मनासारखं नाही झालं तर ते आगाऊपणा करतात किंवा तिचा हट्ट असतो आणि त्या मुळे खूप मोठं नुकसान होतं त्यामुळे त्यांचा स्वभाव त्यांना पुढे पुढे खूप कठीण नाही येते आपला स्वभाव आपण खाणे मी मी प्रामाणिक आणि आनंदित असल्यासारखा ठेवावा अशी माझी इच्छा आगाऊ स्वभाव खूप खूप खोल पर्यंत आपल्याला नेतो सभांमुळे आपण

Similar questions