३ एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.
Answers
Answered by
4
Answer:
उत्तर-चूक
कारण-
1.निवडणुकीचे संपुर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते.
2.भारताचा निवडणूक आयोग आणि राज्यपातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्वाच्या निवडणुका घेतात.
3.राज्य सरकारवर हि जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल.
4.म्हणूनच संविधानाने हि जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे ;त्यामुळे एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.
Answered by
0
हे विधान चूक आहे ,
1) निवडणुकांची सर्व जबाबदारी निवडणूक आयोगावर असते निवडणूक आयोग निवडणूक जबाबदारी पार पाडतात
2) राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास ते पक्षपाती धोरण अवलंबू शकते म्हणून निवडणूक आयोगावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे
like please
Similar questions