Geography, asked by anitapatil4003, 2 months ago

एलिफंटा बेटावरील हवामान ​

Answers

Answered by Anonymous
5

Explanation:

मुंबईजवळील समुद्रात घारापुरी बेटांवर वसलेल्या आणि जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या एलिफंटा लेण्यांना दीर्घ काळात समुद्राची पातळी वाढल्यामुळे येत्या काही काळामध्ये धोका संभवतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी नुकताच एका अहवालात दिला आहे.

घारापुरी बेटांवरील सात गुंफांचा समूह असलेल्या एलिफंटा गुंफा समृद्ध सांस्कृतिक वारसा सांगतात. ‘दीर्घ काळात समुद्राच्या तापमानवाढीमुळे जगभरातील १३० जागतिक सांस्कृतिक वारसास्थळांना धोका आहे, यामध्ये भारतातील एलिफंटा गुंफांचा समावेश आहे,’ असा इशारा ‘बदलत्या हवामानाचा जागतिक वारसा आणि पर्यटन यावर परिणाम’ या अहवालाने दिला आहे. संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी), युनेस्को आणि अमेरिकास्थित युनियन ऑफ कन्सर्न्ड सायंटिस्ट या संस्थांचा हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अभ्यासासाठी इन्सब्रुक विद्यापीठ आमि पोस्टडॅम इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च यांच्या अभ्यासाचा आधार घेण्यात आला आहे.

वाढते तापमान, हिमनद्यांचे वितळणे, समुद्राची पातळीवाढ, वातावरणातील बदल, भीषण दुष्काळ आणि वणवे आदींमुळे २९ देशांतील ३१ नैसर्गिक व सांस्कृतिक वारसास्थळांना धोका असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. युनेस्कोच्या या अहवालामुळे जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

धोक्यात असलेली जागतिक वारसास्थळे

माँट सेंट मायकेल, फ्रान्स

ट्युनिस येथील पुरातत्त्व स्थळे

कित्येक शतकांचा वारसा

घारापुरी बेटावरील एलिफंटा गुंफांचे कोरीव काम नेमके कोणत्या काळात झाले, याबाबत अभ्यासकांमध्ये अद्याप एकमत झालेले नसले, तरी सहाव्या ते आठव्या शतकाच्या दरम्यान ही लेणी कोरली असावीत, असा अंदाज आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशाचे शिल्प असलेल्या मुख्य गुंफेसह सात गुंफांचा समूह असलेल्या एलिफंटा गुंफा परदेशी पर्यटकांचे मोठे आकर्षण

विकासासाठी कदाप‌ि ‘पापाचा मार्ग’ नही

महत्तवाचा लेख

Answered by PᴀʀᴛʜTʀɪᴘᴀᴛʜɪ
8

Explanation:

The world's largest rainfall

the occurs in sʀɪʟᴀɴᴋᴀ.

Similar questions