India Languages, asked by watilajamir2491, 11 months ago

Elocution speech on India mission in space in Marathi

Answers

Answered by vaibhavikhalkar4512
0

Answer:

nahi pata dear

Explanation:

hope it helps you

Answered by AadilAhluwalia
0

भारताचे अंतराळ मिशन या विषयावर भाषण पुढील प्रमाणे आहे. (India's space mission)

सुप्रभात.

उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि श्रोतागण यांना माझा नमसकार. आज, मी भारताच्या अंतराळ मिशन बद्दल माहिती देणार आहे.  

भारताचे आत्तापर्यंत सर्वात मोठे अंतराळ मिशन हे " मिशन मंगल" होते. भारताच्या 'इसरो' ( Indian Space Research Organization) ह्या संस्थेने हे काम बजावले होते. इसरो ही संस्था , मंगल ग्रहावर जाणारी चौथी संस्था होती. भारत हा एकमेव देश आहे जो पहिल्या प्रेयत्नतात मंगल ग्रहावर पोहोचला. ह्या मिशन साठी जे अंतराळ यान बनवण्यात आले होते त्यांची नावे ऍस्ट्रॉसॅट आणि गगन यान असे होते.

 मिशन मंगल नंतर चांद्रयान २ सोडण्यात आहे होते पण काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचे विक्रम लॅन्डर संपर्काबाहेर गेला. अशा आहे की इसरो लवकरच ह्या मिशनला यशशवी करेल.

धन्यवाद.

Similar questions