Hindi, asked by roopsaraon3263, 14 hours ago

(enकवितालेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदण,लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन.लेक असता मनाची, सारी काळजी मिटते.लेक असता घराची, रोज समई पेटते.लेक नसता घरात, आस लागते उरास,वेळ जागीचं थांबते, आणि मनही उदास.अशी चिमणी बोलकी, साऱ्या घरात हसते,थोडे रागावले तर, मग रुसून बसते.सारे जगही रुसले, तरी पर्वा करू नये,पण आपली पाकळी, कधी कधी रुसू नये,फक्त लेकीला कळते, अरे निसर्गा

Answers

Answered by 9004108579
1

Answer:

लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदण,

लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन.

लेक असता मनाची, सारी काळजी मिटते,

लेक असता घराची, रोज समई पेटते.

लेक नसता घरात, आस लागते उरास,

वेळ जागीच थांबते, आणि मनही उदास

अशी चिमणी बोलकी, सा-या घरात हसते,

थोडे रागावले तर, मग रुसून बसते.

सारे जगही रूसले, तरी पर्वा करू नये,

पण आपली पाकळी, कधी कधी रूसू नये.

1) मुलगी घरात नसेल तर कवयित्रीची अवस्था कशी होते? 2) कवयित्रीने बोलकी चिमणी कोणाला म्हटले आहे ?

3) कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे सांगा.

4) लेकीला कशाची भाषा समजते.

5) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा

Similar questions