Essay in Marathi on chair
Answers
Answered by
2
Answer:
Marathi nahi aati bhai....
Answered by
1
*Essay on chair*
*खुर्ची*
खूप वेळ उभ राहिला की माणूस थकतो, व त्याचे पाय दुखतात. अश्या वेळी खुर्चीचा वापर बसण्यासाठी केला जातो.
खुर्ची चार पायांवर उभी असते. काही खुरच्यांना हात ठेवण्यासाठी जागा असते तर काहींना नसते.
खुर्च्या विविध सामग्री पासून बनवल्या जातात. काही प्लास्टिक चा असतात, तर काही लाकडांपासुन बनवल्या असतात.
ऑफिस मध्ये वापरण्यात आलेल्या खुरच्यांना उंची वाढवण्यासाठी सोय असते.
खुर्च्या बनविण्यास खालील गोष्टी वापरण्यात येतात:
१) सागाचे लाकूड, चंदन लाकूड
२) हाय देंसिती पोली ethylene (HDPE)
३) खिळे अथवा गोंड
Similar questions