India Languages, asked by Sapna7687, 11 months ago

Essay in Marathi on dawakhana

Answers

Answered by shrutisharma4567
2

Explanation:

माझे गाव एक लहानसे खेडे आहे . ते डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. आमच्या गावाच्या बाजूने एक नदी वाहते . गावाच्या मध्यभागी एक देऊळ आहे.

आमच्या गावात ग्रामपंचायत आहे . ग्रामपंचायतीच्या जवळ एक शाळा आहे. गावात एक दवाखाना आहे . तेथील डॉक्टर गावकऱ्यांना तपासतात. माझ्या गावात प्राण्यांचा डॉक्टरही येतो . तो गावातील प्राण्यांचे आजार बरे करतो .

आमच्या गावात दरवर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम होतो. आम्ही गावात तऱ्हेतऱ्हेची झाडे लावली आहेत . त्यामुळे आमचे गाव हिरवेगार दिसते. आमच्या गावातील लोक मिळूनमिसळून वागतात . आमचे गाव जातीभेद पाळत नाही .

असे माझे गाव मला खूप आवडते . मी कुठेही गेलो, तरी मला माझ्या गावाची आठवण येते .

HOPE IT HELPS YOU! PLZ MARK IT AS BRAINLIEST..

Similar questions