India Languages, asked by fernsmelanie, 1 year ago

ESSAY IN MARATHI ON IF THERE WAS NO MIRROR

Answers

Answered by AdityaKumar1
2
if there will be no mirror then no body can see their faces or body
Answered by halamadrid
4

◆"आरसा नसता तर"(if there was no mirror)◆◆

आरसा खूप महत्वपूर्ण असतो. आपण रोज बाहेर जाताना स्वतःचा चेहरा आरशात पाहतो.आरश्यामुळे आपल्याला कळते की आपण कसे दिसतो. अशा वेळी, आरसा नसता तर!, लोकांना खूप समस्या झाल्या असत्या.

आरसा नसता तर,आपल्याला स्वतः ला पाहण्यासाठी लोकांवर आणि मोबाइलच्या कॅमेरावर अवलंबून राहावे लागेल.

आरश्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांमध्ये केला जातो. सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये,कैमेरामध्ये,दुर्बिणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आरसा उपयोगी ठरतो.अशा वेळी,आरसा नसला तर, उपकरणे कसे बनवणार?

प्रत्येक गाडीच्या बाजूला एक आरसा लावलेला असतो.त्या आरश्यामधुन गाड़ी चालकाला मागून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज मिळतो.अशा वेळी,जर आरसा नसला तर अपघात होण्याची भीती आहे तसेच गाडी चालकाला फार समस्या होतील.

आरसा खूप महत्वपूर्ण आहे आणि जर तो नसला तर, लोकांना फार समस्या होतील.

Similar questions