essay in marathi on manav seva hich ishwar seva
Answers
Answered by
5
Answer:
Hope you got your answer
Attachments:
Answered by
3
मानव सेवा हीच ईश्वर सेवा.
Explanation:
- जो व्यक्ति दुसऱ्या लोकांची मदत वेळोवेळी करतो, ईश्वर अशा व्यक्तिंची मदत सदैव करत असतो.
- आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी देवासमोर विविध प्रकारचे नैवैद्य किंवा महागड्या वस्तू मांडतो. पण, ज्याने या गोष्टी बनवल्या आहेत, त्याला या गोष्टींची काय गरज? यापेक्षा या वस्तू आपण गरजू व गरीब लोकांना दिल्या पाहिजेत.
- अशा व्यक्तिंची साथ दिल्यावर, देव आपल्यावर खुश होतो. या व्यक्तिंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यावर ईश्वर पण खुश होतो.
- कोणत्याही व्यक्तीच्या रूपात देव आपल्यासमोर प्रकट होऊ शकतो. त्यामुळे, गरज असलेल्या प्रत्येक व्यक्तिची मदत आपण केली पाहिजे.
- म्हणून, म्हटले गेले आहे, 'मानव सेवा हीच ईश्वर सेवा'.
Similar questions