Essay in marathi on mobile is a curse or aboon
Answers
Answered by
0
Answer:
IT'S definitely a curse man
Answered by
0
Answer:
मोबाईल जेवढा फायदेशीर तेवढाच घातक ही ठरु शकतो. जसे सतत मोबाईलवर विनाकारण वेळ वाया घालवणे तसेच आवाजाची मर्यादा, किती बोलावे व किती बोलु नये याचे भान असावे. त्यामुळे मेंदु व हृदयाला ध्वनी लहरींचा त्रास होणार नाही. अतिरेकी वापरांमळे वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. कानाचे विकार होण्याची शक्यता असते.रस्त्याने चालताना, वाहणे चालवताना मोबाईलचा वापर टाळायला पाहिजे.
आज मोबाईलच्या वापरामुळे खुप ठिकाणी अपघात होत असताना दिसतात.म्हणून मोबाईलच्या अतिवापरामुळे भविष्यात कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळ्जी आपणच घ्यायला हवी. व ज्या ठिकाणी मोबाईल या माध्यमाचा उपयोग आहे अश्या ठिकाणीच त्या माध्यमाचा वापर केला पाहिजे. पण अजून देखील मोबाईल शाप की वरदान ? हा प्रश्न सोडवता आला नाही.
Explanation:
Similar questions