India Languages, asked by harshaksachdeva6877, 1 year ago

Essay on aai guru- aai kalpataru this are 1000 words essay in marathi

Answers

Answered by fistshelter
10

Answer: 'कल्पतरू' या शब्दाचा अर्थ आहे आपल्या सगळ्या इच्छा, कल्पना पूर्ण करणारा 'तरू' म्हणजे वृक्ष. लहानपणापासून आपले सगळे हट्ट पुरवणारी आपली आईसुद्धा आपल्या आयुष्यातील कल्पतरूच तर असते.

पोटात नऊ महिने सांभाळण्यापासून ते आपण मोठे होऊन कमवायला लागलो तरीही आपल्याला जीवापाड जपणारी ही आईच असते. वाट्टेल तितके कष्ट करून ती आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करत असते. प्रसंगी ती स्वतः उपाशी राहते. ती आपला पहिला गुरु असते. आपण एक चांगली व्यक्ती बनावे म्हणून ती नेहमी धडपडत असते.

अशी ही आई ईश्वरापेक्षाही महान असते.

Explanation:

Answered by Anonymous
0

Answer:

कल्पवृक्ष

Explanation:

कल्पवृक्ष देवलोकाचे एक झाड. हे कल्पद्रूप, कल्पतरू, सूरतारू देवतारू आणि कल्पलता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. हिंदूंचे मत आहे की कल्पवृक्षातून जे काही मागितले जाते ते ते देते. त्याचा नाश कल्पांतातही नाही; त्याचप्रमाणे असे काही गुरु आहेत जे अगदी कववृक्षाप्रमाणे आहेत. गुरु ज्ञानाचा भांडार आहे. आम्ही त्यापेक्षा जास्त ज्ञान मागतो. गुरु आपल्याला त्यापेक्षा जास्त ज्ञान देते. म्हणून असे म्हणतात की गुरु कल्पवृक्ष म्हणजे झाडासारखे.

Similar questions