Hindi, asked by atharv48, 1 year ago

essay on adarsh vidhayarthi in Marathi​

Answers

Answered by purva2004
132
आदर्श विद्यार्थी त्यालाच म्हणतात जो आपल्या शिक्षकांचा आदर करतो । आदर्श विद्यार्थी नेहमीच त्याचा कार्य वेळेत पूर्ण करतो । तो नेहमीच समयचा पूर्णपणे सदुपयोग करतो ।

मोठ्यांचा आईक्तो आणि त्यांचा आदर करतो ।

आदर्श विद्यार्थी बनायल खूब परिश्रम कराव लागतो। नेहमीच आपल्या ध्यान आपल्या लक्ष्य वर ठेवावे लगते ।

कोणत्या ही कार्य एक आदर्श विद्यार्थी साथी सोप नासतो पण तो त्याला ही खूब सोप बनाऊ शकतो। आदर्श विद्यार्थी नेहमीच है ध्यानात ठठेवतो की त्याचा मोले कोणाला ही कहिहि तरस सहन नही कराव । तो नेहमीच सगद्यांचास विचार करतो ।

केवल आदर्श विद्यार्थी ही आपल्या देशाला आगे गह्युंजआयु शकतो । पुढेहुँ तो एक चांगला नागरिक बनु शकतो।आदर्श विद्यार्थी तोच असतो जो नेहमीच त्याचा शिक्षागण द्वारा दिलेली शिक्षा घेतो आणि त्याचा आपल्या दैनिक जीवन मधर सही वापर करतो ।
Answered by killergirl1681
82

Explanation:

☆ ❣ Heya mate here is your answer :

☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆ ☆

कोणत्याही देशाचे विद्यार्थी हे त्या देशाचे भविष्य असतात. देशाचा विकास हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांवर अवलंबून असतो. जर विद्यार्थी आदर्शवादी असतील तर त्या देशाचाच विकास परिपूर्ण होतो.

कोणत्याही देशाचे विद्यार्थी हे त्या देशाचे भविष्य असतात. देशाचा विकास हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांवर अवलंबून असतो. जर विद्यार्थी आदर्शवादी असतील तर त्या देशाचाच विकास परिपूर्ण होतो.विद्यार्थ्यांच्या अंगी एक्रागता, शिस्त आणि आत्मविश्वास तसेच देशभक्तीची भावना असली पाहिजे. यातूनच आदर्श विद्यार्थी निर्माण होतात.

कोणत्याही देशाचे विद्यार्थी हे त्या देशाचे भविष्य असतात. देशाचा विकास हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांवर अवलंबून असतो. जर विद्यार्थी आदर्शवादी असतील तर त्या देशाचाच विकास परिपूर्ण होतो.विद्यार्थ्यांच्या अंगी एक्रागता, शिस्त आणि आत्मविश्वास तसेच देशभक्तीची भावना असली पाहिजे. यातूनच आदर्श विद्यार्थी निर्माण होतात.एक आदर्श विद्यार्थी हा जन्मापासूनच आदर्श नसतो. परंतु तो चांगल्या मित्रांच्या सोबत राहून आणि चांगले शिक्षण आणि चांगले गुण प्राप्त करून स्वतःला आदर्शवादी बनवतो.आदर्श विद्यार्थी म्हणजे एक असा विद्यार्थी ज्याचे वर्तन आणि स्वभाव दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उदाहरण असेल. तसेच एक आदर्श विद्यार्थी देशाचा एक चांगला नागरिक आणि देशप्रेमी असतो.आदर्श विद्यार्थी नेहमी सत्याचे समर्थन करतो. त्यांना खोट्या गोष्टींचा नेहमी तिरस्कार येतो. तसेच खोटे बोलणारे लोक काही लोकांना सत्य बोलण्यास प्रेरित करतात. परंतु एक आदर्श विद्यार्थी आपल्या जीवनात नेहमीच नियम बनवतो आणि त्यांचे पालन सुद्धा करतो.

Hope it will helps uh..... ☺️

Similar questions