India Languages, asked by arfat6724, 10 months ago

essay on adhunik manoranjan achi sadhne in marathi

Answers

Answered by kritikharbanda18
5

Answer:

idjdhjdososiososospspsppsossjsjjdid so do do DHL

Answered by Hansika4871
6

*आधुनिक मनोरंजनाची साधने*

*Adhunik manoranjanachi sadhane*

आजच्या काळात लोक हे आपल्या खाजगी जीवनात तसेच वैचारिक व व्यापारी जीवनात व्यस्त झाली आहेत. काही लोक के नोकरी करतात तर काही बिझनेस (आपला धंदा सांभाळतात) शेतकरी किंवा सामान्य माणूस कोणीही असो स्वतःच्या कामात माणूस एवढा गुरफटलेला असतो की त्याला कामे संपल्यानंतर मनोरंजनासाठी काही न काही बघावे अथवा करावे लागते. काही लोक हे मनोरंजनासाठी आपली आवड जोपासतात. उदाहरणार्थ कोणालाच वाचायची आवड असते,

तर कोणाला आपल्या मोकळ्या वेळेत गिर्यारोहणाची आवड असते. काही लोकं वाद्य वाजवतात, तर काहीजण आपला वेळ काढण्यासाठी बागेत हिंडतात, मुलांना शिकवतात इत्यादी.

सांगायची गोष्ट अशी की मनोरंजनासाठी काहीना काही करावे लागते आणि आजच्या काळात आधुनिक मनोरंजनाची साधने यांचा शोध लागला आहे. इंटरनेट व जिओ च्या माध्यमातून, सेल्युलर डेटा चे दर खूप कमी असल्याने तसेच सहजासहजी स्वस्तात स्मार्टफोन मिळत असल्याने, लोक हल्ली युट्युब अथवा ऑनलाइन पिक्चर्स तसेच ऑनलाइन मालिका बघायला लागली आहे. थेटर मध्ये मूव्हीज आल्यानंतर सहजासहजी ऑनलाइन मिळून जातं, याचाच फायदा माणूस आपला मनोरंजन करण्यासाठी करतो.

कंप्यूटर व लॅपटॉपचा शोध लागल्याने, माणूस आपला मोकळा वेळ घालवण्यासाठी त्यावर विविध प्रकारचे गेम्स खेळतो.

एकूण मनोरंजनाची साधने खाली स्पष्ट केली आहे:

१) मोबाईल

२) लॅपटॉप

३) आयपॅड

४) टॅबलेट

५) कम्प्युटर

Similar questions