Essay on bird Phoenix in Marathi
Answers
Answer:
एक प्राचीन मृथक ज्वलन्त-पक्षी है जो अरब, ईरानी, यूनानी, रोमन, मिस्र, चीनी और भारतीय मृथकों व दंतकथाओं में पाया जाता है।
फ़ीनिक्स एक बेहद रंगीन पक्षी है जिसकी दुम सुनहरी या बैंगनी होती है (कुछ कथाओं के अनुसार हरी या नीली). इसका जीवनचक्र ५०० से १००० वर्षों का होता है जिसके अंत में यह खुद के इर्द-गिर्द लकडियों व टहनियों का घोसला बनाकर उसमें स्वयं जल जाता है। घोसला और पक्षी दोनों जल कर राख बन जाते हैं और इसी राख से एक नया फ़ीनिक्स या उसका अंडा पुनर्जन्म लेता है। इस नए जन्मे फ़ीनिक्स का जीवन काल पुराने फ़ीनिक्स जितना ही होता है। कुछ कथाओं के अनुसार नया फ़ीनिक्स अपने पुराने रूप की राख एक अंडे में भर कर मिस्र के शहर हेलिओपोलिस (जिसे यूनानी भाषा में "सूर्य का शहर" कहते हैं) में रख देता है। यह कहा जाता है कि इस पक्षी की चिख़ के मधुर गीत जैसी होती है। अपने ही राख से पुनर्जन्म लेने की काबलियत के कारण यह माना जाता है कि फ़ीनिक्स अमर है हालांकि कुछ कहानियों के अनुसार नया फ़ीनिक्स पुराने का बच्चा होता है। कुछ प्राचीन कहानियों के अनुसार ये मानवों में तबदील होने की काबलियत रखते हैं।
PLZZ MARK IT AS BRAINLIEST
Answer:
फिनिक्स…फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घे, फिनिक्स पक्ष्यासारखा पुनर्जीवन मिळाला, त्याने फिनिक्स पक्ष्यासारखा राखेतून जन्म घेतला अशी एक ना अनेक म्हणी आणि वाक्यप्रचार आपण दैनंदिन जीवनात ऐकतो आणि वापरात असतो. आहे तरी कोण बरे हा पक्षी ?? कुठे आढळतो ? दिसतो तरी कसा?? कुणी याला बघितला आहे का? लोक म्हणतात तो एक काल्पनिक पक्षी आहे??? चला तर मग आज आपण बघुयात कि फिनिक्स पक्षी नेमके आहे तरी काय….
हॅरी पॉटर आणि रहस्यमयी तेहखान या हॅरी पॉटर शृंखलेतील दुसऱ्या सिनेमामध्ये ज्वाला नामक पक्षी दाखवण्यात आलेला आहे, तो आपण बघितला असेलच. हा ज्वाला म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून राखेतून जन्म घेणारा फिनिक्स आहे. केवढा सुंदर चित्रण केल आहे या पक्ष्याचा या सिनेमा मध्ये, म्हातारा झालेला ज्वाला स्वतःला आग लावून घेतो आणि काही वेळातच परत एका पिल्लाच्या रूपात जन्म घेतो. आणि नंतर हॅरी चा मदतीला धावून येतो, कितीही वजन उचलू शकणार आणि गंभीर जखमा याच्या अश्रुने पुसून टाकणारा असा हा अदभूत पक्षी यामध्ये दाखवला आहे.