Essay on cats in konkani
Answers
Explanation:
मांजर पाहिली कि मला खूप आनंद होतो. मी मांजर दिसली कि लगेच तिच्या जवळ जाऊन तिला उचलतो आणि तिचे लाड करतो. मांजरीच्या अंगावर असलेले केस कूप सुंदर रंगाचे असतात आणि ते खूपच मऊ असतात ते मला खूप आवडतात.
मांजराचे डोळे खूप सुंदर असतात आणि ती त्या डोळ्यांनी अंधारत हि एकदम अचूक बघू शकते. डोळ्याप्रमाणे मांजरी चे कान कि नेहमी उभे असत्तात आणि त्याने ती कोणती हि बारीक हालचाल लगेच ओळखते. तिचे नाक हि काही कमी नाही कोणतीही तिच्या आवडीची वस्तू आणली कि तिला लगेच नाबग्ता कळते.
मांजराचे शरीर छोटे असते पण ते कूप सुंदर असते तिचा रंग तर मला कूप आवडतो. तीला नेहमी स्वच्छ राहायला आवडते आणि म्हणूनच ती तिचे अंग नेहमी जीबेने चाटत राहते. मांजरी चे नख कूपच घातक असतात ती चिडली कि तीयचा नखान पासून कोनीची नाही वाचू शकत.
मी हि एक मांजर पल्ली आहे तिच नाव मनी आहे सगळे तिच्या वर प्रेम करतात आणि तिला लाडात ठेवतात. घरात मनी असल्यने आमच्या घरात उंदीर येत नाही आणि आला तर मनी त्यला सोडत नाही
मनी खूप उंच उडी मारू शकते आणि ती किती हि उन्ची वर सहज न घाबरता चालू शकते. ती नाह्मी रुबाबात चालते. मांजरी चे सर्व गुण वाघा मदे बगायला मिळतात म्हणूच तर मांजरी ला वाघ ची मावशी म्हणतात.
मांजरी चे हेच सर्व गुण पाहता मला मनी खूप खूप आणि म्हणूनच मांजर हा माझा आवडता प्राणी आहे.
HOPE IT HELPS U