Essay on Christmas
In Marathi only, copied and Unnecessary answers will be reported.
Answer fast coz its urgent plz plz
Answers
Answer:
क्रिसमस मराठी निबंध - Christmas Marathi Essay/ Natad Marathi Nibandh
Essay on christmas in marathi : आज क्रिसमस चा सण फक्त क्रिश्चन देश नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. क्रिसमस ला मराठी भाषेत नाताळ म्हटले जाते. आजच्या या लेखात आपण क्रिसमस वर नाताळ निबंध मराठी पाहणार आहोत. क्रिसमस चे हे दोघे ही मराठी निबंध आपण आपल्या शाळा कॉलेज साठी वापरू शकतात.. तर चला सुरू करू.
Essay on Christmas in Marathi
आज क्रिसमस चा सण फक्त क्रिश्चन देश नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. क्रिसमस ला मराठी भाषेत नाताळ म्हटले जाते. आजच्या या लेखात आपण क्रिसमस वर नाताळ निबंध मराठी पाहणार आहोत. क्रिसमस चे हे दोघे ही मराठी निबंध आपण आपल्या शाळा कॉलेज साठी वापरू शकतात.. तर चला सुरू करू. ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबर ला साजरा केला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. ख्रिसमस हा क्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे. पण आजकाल ख्रिश्चन धर्मा ऐवजी भारतात हिंदू व अन्य धर्माचे लोक पण या सणाला साजरा करतात. भारतात ख्रिसमस सणांची प्रमुखता वाढत आहे. येशू ख्रिस्त उच नीच व भेदभाव मानत नसतं. त्यांनी जगभरातील लोकांना प्रेम आणि एकतेने राहण्याचा संदेश दिला. ख्रिसमस या साठी पण महत्त्वपूर्ण आहे कारण याच्या पाच दिवसानंतर नवीन वर्ष सुरू होते. या मुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटचे 10 दिवस उत्साह आणि आनंदाने भरलेले असतात. लहान मुले ख्रिसमस ची आतुरतेने वाट पाहतात. या दिवशी सॅन्टाक्लॉज ची वाट पाहिली जाते. ख्रिसमस क्रिश्चन धर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे, ज्याला थंडीच्या दिवसात साजरे केले जाते. या दिवशी सर्व सरकारी शाळा, कॉलेज, ऑफिस बंद राहतात. ख्रिसमस सणाला लोक उत्साहाने साजरा करतात या दिवशी घर व दुकाने सजवल्या जातात. ख्रिसमस च्या काही दिवस आधीच लोक आपल्या घरांना वेगवेगळ्या रंगाच्या लाईटनिंग ने सजवतात. बाजारात क्रिसमस ट्री, केक, सॅन्टाक्लॉज चे लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे, गिफ्ट इत्यादी सामान मिळायला लागते. 25 डिसेंबर क्रिसमस डे च्या दिवशी लोक चर्च मध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवतात आणि प्रार्थना करून परमेश्वर येशू ख्रिस्तांना आठवण करतात. या दिवशी लोक आपल्या घरात क्रिसमस ट्री सजवतात आणि एक दुसऱ्याला केक खाऊ घालून शुभेच्छा देतात.
Hope it is helpful to you ♥️❤️♥️